Author Topic: मला काहीच कळत नव्हत....!  (Read 1006 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 129
मला काहीच कळत नव्हत....!
« on: May 23, 2015, 05:22:31 PM »

मला काहीच कळत नव्हत....!

मला प्रेम म्हणजे काय माहीत नव्हत.
               स्पर्श म्हणजे काय माहीत नव्हत.


मन माझे कधी कुठे जात नव्हत.
           कुणाला ही ते ओळखत नव्हत.


मन माझ बावर होत,
            हे मलाच माहीत नव्हत.


तुला काही सांगायच होत,
          पण तुला ते सांगून दुखवायाच नव्हत.


प्रेमी तुझा बनून मला रहायच होत,
             पण मन तुझ्या नकाराला घाभरत होत.


प्रेमाला माझ्या ते लपवत होत,
           तवा मला काहीच कळत नव्हत.
       
                 कवी-बबलु
              9623567737

Marathi Kavita : मराठी कविता