Author Topic: येत्या पाऊसात असह्या होईल....!  (Read 645 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 131
येत्या पाऊसात असह्या होईल....!

येत्या पाऊसात असह्या  होईल...!
तू मनसोक्त भिजत राहशिल...!
तू मझ्याकडे येशील...!
मजला प्रेमात तुझ्या भिजवशील...!

येत्या पाऊसात असह्या होईल...!
मन माझे ही भिजून जाईल...!
तुला ही ते भिजवेल...!
माझ्या मीठीत तुला ही लपवून ठेवेल...!

येत्या पाऊसात असह्या होईल...!
वीज प्रीतीची वाजेल...!
थेंब प्रेमाचे येतील...!
तुझ्या कडे नजरा माझे धावत जातील...!

येत्या पाऊसात असह्या होईल...!
वेड मला ते लावेल...!
मन तुझ्या कडे हे धावेल...!
येत्या पाऊसात असह्या होईल...!
येत्या पाऊसात असह्या होईल...!

                 कवी - बबलु
              96235677237

Marathi Kavita : मराठी कविता


अपर्णा

  • Guest
येत्या पाऊसात सह्या करीन
भिजलेला कागद हातात धरीन
कागद घेऊन मागे फिरीन
घरात माझ्या चुपचाप शिरीन