Author Topic: एकदा तरी होउन जाऊ दे!  (Read 2471 times)

Offline prachidesai

 • Jr. Member
 • **
 • Posts: 117
 • Gender: Female
एकदा तरी होउन जाऊ दे!
« on: January 13, 2011, 01:02:38 PM »
प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,तो किवा ती नको इतक्या जवळ जाउन खेटतिलच,होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!

[/size]दिवस valentine day चा दिवसा संधी साधणारच ना,लाल लाल गुलाब घेउन propose प्रकरण गाजणारच,हि नाही तर ती तरी कोणा वर chance तर नक्की मारणार,होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!हसली तर फसली, आता तर नक्की पटली,इतक्या वर थोडी थांबणार आहे तो किवा ती,भेटा-भेटी फिरा-फेरी चिपका-चिपकी होउन रहाणार,होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!पावसाचे दिवस म्हणजे आयत्या वर कोयता,ओलाव्यात त्याच बरच काही फावल,पावसाची भीती म्हणुन त्याला जाऊं मीठी,अंधारी रात्रि आता काही खर नाही......होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!Traffic Jam म्हणुन टैक्सी हि थांबली,तो किवा ती थांबनारयातले नव्हते,त्यांचा तरी काय टाइम पास....मग कायकेला एकमेकांवर जोर ...होण्याला कोण थांबवेल ?होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!निसर्गाची साथ प्रेमाची जात समुद्राची लाट,किनारयावर कधी ना कधी आदलनारच,ओबड दोबड़ दगडाना गुलगुलित पणा येणारच,कोणी तरी बसल्याचे ठसे उमटनारच,होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!संध्याकाळची वेळ होती,एकमेकांला भेटायची ओढ़ होती,बागेत काहीतरी गड़बड़ होती,झाडांच्या आडोश्याला एक सवाली होती,होती तर असू दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!आमच्या तुमच्या पूर्वजानी आणखी वेगळ ते काय केल?तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एकदा तरी होणारच आहे,होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!..................रोहित कोरगांवकर


Marathi Kavita : मराठी कविता

एकदा तरी होउन जाऊ दे!
« on: January 13, 2011, 01:02:38 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline Lucky Sir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 59
Re: एकदा तरी होउन जाऊ दे!
« Reply #1 on: January 16, 2011, 10:17:27 PM »
prem asa aste ka?? >:(

Offline anolakhi

 • Jr. Member
 • **
 • Posts: 79
 • Gender: Male
  • http://www.durava.blogspot.com
Re: एकदा तरी होउन जाऊ दे!
« Reply #2 on: January 17, 2011, 08:55:36 AM »
kya baat he!
होउन जाऊ दे!...होउन जाऊ दे! :)

Offline swati gawade

 • Newbie
 • *
 • Posts: 2
Re: एकदा तरी होउन जाऊ दे!
« Reply #3 on: January 17, 2011, 12:17:28 PM »
premat nehami asach aste, aste ter asudya ki

Offline Rahu

 • Newbie
 • *
 • Posts: 7
 • Gender: Male
Re: एकदा तरी होउन जाऊ दे!
« Reply #4 on: April 04, 2011, 10:25:54 AM »
Good One...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):