मला माहित नाही काय आहे हे !
मला माहित नाही काय आहे हे !!
पण नक्कीच कुणाची तरी ओढ आहे ,
कुणीतरी हवा हवासा वाटतोय ,
जसा श्वास चालतोय जशी सावली बरोबर असते ,
तसीच ती असल्यासारखच वाटतंय ,
ती नसली जरी जवळ तरी असल्यासारख वाटतंय,
का होतंय असं हे ! का होतंय असं हे !
मला माहित नाही काय आहे हे !
मला माहित नाही काय आहे !
..........................................................राठोड श्री
