Author Topic: अशी असावी ती...........!  (Read 3323 times)

Offline Vikki Patil Bacchav (Vikki-009)

  • Newbie
  • *
  • Posts: 23
  • Gender: Male
अशी असावी ती...........!
« on: May 23, 2012, 06:21:53 PM »
अशी असावी ती...........!अशी असावी ती,
दीसलोका मी
हलकेच लाजावी ती,
नंतर मग एक मस्‍त
झकास स्‍माईल द्यावी ती.

मित्रानसमोर मला
दुरुनच बघावी ती,
एकांतात मात्र
माझ्या मिठीत निजावी ती.

वारंवार फोन करुन माझी
जेवनाची काळजी तीने घ्‍यावी,
आणि उशीरा का जेवला
म्‍हणून रुसुन बसावी.

गर्दीत तीची नजर
फक्‍त मलाच शोधावी,
आणि मी दीसल्‍यावर
चेह-याचे टेंशन विसरुण माझ्यासंग हींडावी.

कुठे बाहेर गावी गेल्‍यावर
मला तीची फार आठवण यावी,
आणि तीकडून आल्‍यावर
सादा एक फोनही केला नाही
म्‍हणून रागवावी.

माझ्यावर जास्‍तवेळ
तीचा राग नसावा,
Sorry म्‍हटल्‍यानंतर
पुढच्‍याचक्षणी तीचा हात
माझ्या हातात असावा.

मला फक्‍त
तीचीच ओढ असावी,
आणि तीही फक्‍त
माझ्यासाठीच  सजावी.

संकटाच्‍या वेळी
धावून येणारी ती असावी.
माझी प्रिये फक्‍त माझीच असावी.
माझी प्रिये फक्‍त माझीच असावी.माझी स्‍वताची कविता
विक्‍की बच्‍छाव
Vikki-009
Mo. 9420104939

Marathi Kavita : मराठी कविता


Isha Gorivale

  • Guest
Re: अशी असावी ती...........!
« Reply #1 on: May 23, 2012, 06:26:59 PM »
KHARCH KHUPACH SUNDER LIKE THIS

Offline swati121

  • Jr. Member
  • **
  • Posts: 57
  • Gender: Female
Re: अशी असावी ती...........!
« Reply #2 on: May 24, 2012, 04:08:40 PM »
Kasali zakkas kavita ahe tumachi

Rupali Mohite

  • Guest
Re: अशी असावी ती...........!
« Reply #3 on: August 18, 2012, 05:24:41 PM »
Khupach sundar!