Author Topic: जादू तुझ्या डोळ्यांची माझ्या वरी ऐसी झाली..!  (Read 1878 times)

जादू  तुझ्या डोळ्यांची माझ्या वरी ऐसी झाली

तुझ्या मागे  फिरू लागलो मी

तुला माझी प्रेयसीच मानू लागलो

तूला आवड  होती चाफ्याची 

मी मोगराच    देऊ लागलो

तू आता  नसते कुठे 

पण....??

तुला  नेहमी पाहत असतो

आठवणींमध्ये तुझ्या  रात्र जागून 

एकटाच  हसत आणि रडत असतो ....
-
© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
hmmm aathwan.........  aasahich aasate :'(