Author Topic: तिच्या येण्याची चाहुल..!  (Read 2114 times)

तिच्या येण्याची चाहुल
पाऊसा समान असावी

सोबत आलेला गारवा

जसे रोमरोम प्रफुल्लीत करावे

तिचे प्रेम मात्र बरसतच रहावे माझ्यावर

मग फुललेल्या त्या फुलाची

प्रेम पाकळी तिने रोज एक तोडावी

मी न कधी दिसलो तेव्हा

तिने ती जवळ घ्यावी

पडणारया पाऊसात तु अन मी भिजावे

थोडं का होईना
आपले आयुष्य आपण जगावं.. 
-
© प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता


deepak BHANDARI

  • Guest
Re: तिच्या येण्याची चाहुल..!
« Reply #1 on: September 15, 2012, 10:51:12 AM »
great yaar

deepak BHANDARI

  • Guest
Re: तिच्या येण्याची चाहुल..!
« Reply #2 on: September 15, 2012, 10:52:05 AM »
GREAT!!!!!!!!1