Author Topic: आठवण येते तुझी !  (Read 3918 times)

आठवण येते तुझी !
« on: September 04, 2012, 04:07:30 PM »
आठवण येते तुझी

कुणाला सांगता ही  येत नाही

वादळ उठलंय  उरात

शांत व्हायला  आता

आधार  ही  सापडत नाही ....

-
© प्रशांत शिंदे



(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे


Marathi Kavita : मराठी कविता


Offline bapusaheb81

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: आठवण येते तुझी !
« Reply #1 on: September 05, 2012, 12:28:37 PM »
सरव कविता छान आहेत .

Re: आठवण येते तुझी !
« Reply #2 on: September 05, 2012, 03:51:44 PM »
सरव कविता छान आहेत .
dhanyvad