Author Topic: नाही कवी मी ..!  (Read 1238 times)

नाही कवी मी ..!
« on: October 26, 2012, 10:35:05 AM »

नाही   कवी  मी  तरीही  लिहतो

नाही रवी मी तरीही चमकतो

तुझ्या जवळ  रहावे म्हणून

तुझ्या केसांतलं 
ते फुल  मी बनतो ....
-
© प्रशांत शिंदे


Marathi Kavita : मराठी कविता