Author Topic: कधी ह्या हृदयाचे ऐकुन घे ना....!  (Read 2411 times)

शब्द  बोलतात  ते कळतं सार्यांना

शब्द  ते बोलतात  हृदयाशी

पण  कधी  पाहिलंस  का

डोळ्यांना ही काही सांगायचे  असतं

मनातले गुपित  तुझ्यापाशी उघडायचं असतं ....

तू मात्र  तशीच रागावतेस अन  रुसतेस

माझ्या रागाला नेहमीच अशांतताच भेटते

तूला  मात्र माझ्याजवळ  मन मोकळे करता येतं

पण माझे  हृदयाचे  कधी ऐकलस का

त्याला हि  तुझ्याजवळ काही ऐकवायचं असतं ...

कधी  ह्या  हृदयाचे ऐकुन घे ना...
-
© प्रशांत शिंदे(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•. 
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे
« Last Edit: November 23, 2012, 10:46:38 AM by प्रशांत दादाराव शिंदे »