Author Topic: $$$ मलाही कधीकधी वाटायचं ........... $$$  (Read 4517 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • विजय वाठोरे सरसमकर
  $$$  मलाही कधीकधी वाटायचं .......  $$$

मलाही कधीकधी वाटायचं
स्वप्नातच का होईना पण आपण भेटायचं
भेटताच एकमेकांना मनसोक्त बोलायचं
बोलता बोलता सर्वकाही आपलच खर ठरवायचं
मलाही कधीकधी वाटायचं .............

आजच्या भेटीत भविष्याच ठरवायचं
तुझ माझ नात जन्मभर टिकवायच
पिल्लू म्हणून दिलेलं वचन मरेपर्यंत निभवायच
'ती' च सात जन्म मिळत राहो हेच मागायचं
मलाही कधीकधी वाटायचं ...............

माझ्या हृदयात फक्त तुझच नाव कोरायच
तुझ्यावाचून एक क्षणही  ना करमायचं
तुझ्याच स्पर्श्याच्या चाहुलीन झुलत राहायचं
नित्य दिन डोळ्यात तुझीच प्रतिमा उभी करायचं
मलाही कधी कधी वाटायचं .....................

आज तिच्या मदभऱ्या अदांना न्याहाळायच
शिंपल्यातल्या मोत्यागत तिला सांभाळायच
तिच्या निरागस भावनांना सदैव जपायचं
सर्व काही जपत असतांना तिला मनात साठवायच
मलाही कधीकधी वाटायचं ................


                           विजय वाठोरे सरसमकर
                            9975593359
                           दि ०९/०७/२०१५

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विजय वाठोरे सरसमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • विजय वाठोरे सरसमकर
accepted love

chetan gangode

 • Guest
 :)khup chan ::)

sayali pawar

 • Guest
खूपच छान कविता ................
मी तुमची खूप मोठ्ठी FAN झाली आहे ....................
.....................
.
..
..................................
...................................
                                  SP

prasad mane

 • Guest
khup aavadali mala................
hi kavita majhyasathi khup mahatvachi ahe ......
..................................................

vaibhav bendre

 • Guest
lai bhari kavita

raju shinde

 • Guest
NICE POEM .....
          .................SUPER LIKE !

Offline abhayghui

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Khoopach Chhan !!!

tushar

 • Guest
[quote author=विजय वा

AMITGAIKAR

 • Guest
GREAT