Author Topic: $$ खऱ्या प्रेमासाठी .......$$  (Read 1062 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$ खऱ्या प्रेमासाठी .......$$
« on: August 05, 2015, 09:22:08 AM »
  $$  खऱ्या प्रेमासाठी .......$$

तूच वाट पाहाणं
तूच माझ विनवण
तुझ्याविना क्षणही ना जगणं
तुज्याच्साठीच सर्वकाही जमवणं

तूच दिल हे जीवन जगणं
तुझ्यासाठीच माझ हे मन झुरवणं
तुलाच सदैव मनात साठवणं
तू असतानाही तुझी आठवण काढणं

प्रत्येक श्वासाचं एकच म्हणणं
तुला आणि तुलाच जीवन मानणं
तुझ्याच प्रीतीत मनभर मूरणं
तू नाही म्हणून हृदय थांबवणं

इतरांपेक्षा तुझ्यातल वेगळेपण जानणं
तुझ्यातल्या गुणांना पडताळणं
तू दिलेला शब्द आयुष्यभर पाळणं
शेवटी तुझ्याच खऱ्या प्रेमासाठी मरणं

                                          विजय वाठोरे सरसमकर
                                            9975593359 

Marathi Kavita : मराठी कविता