Author Topic: $$ आठवण $$  (Read 1059 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
$$ आठवण $$
« on: September 08, 2015, 11:17:29 AM »

  $$ आठवण $$

श्वास थांबतो पण
प्राण नाही जात !

दु:ख होत पण
आवाज नाही येत !

किती अजब लोक आहेत
या जगात !

कुणी विसरू शकत नाही आणि
कुणाला आठवण पण येत नाही !

                 विजय वाठोरे(साहिल) सरसमकर
                   9975593359

Marathi Kavita : मराठी कविता