Author Topic: $* प्रेम तुझ *$  (Read 3110 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • विजय वाठोरे सरसमकर
$* प्रेम तुझ *$
« on: June 26, 2015, 10:29:54 AM »
$*  प्रेम तुझ *$

निशब्द ओठातून
तू का हसलीस
दुरून मी दिसता क्षणी
मनात तुझ्या तू का शहरलीस

म्हणूनच का तुझ्या पाणावलेल्या डोळ्यात
तुझ्या प्रेमाची छबी दाखवलीस
माझ्यासाठी तू खूप वाट पाहिलीस
एवढ प्रेम करूनही तू माझ्याशिवाय कशी राहिलीस

शांतपणे तू जात असतांना
फिरफिरून तू मला का पाहिलस
मनाला तूझ्या तूच का झुरवतेस
आता करेन मग करेन म्हणून
सार काही अस माझ्यासाठीच
आता डोळ्यातून नाहीतर शब्दातून सांग
मी प्रेम करेन तर तुझ्याशीच .

       विजय वाठोरे सरसमकर
       ता.हिमायतनगर जि. नांदेड
       9975593359

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विजय वाठोरे सरसमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • विजय वाठोरे सरसमकर
Re: $* प्रेम तुझ *$
« Reply #1 on: July 24, 2015, 04:25:12 PM »
/

dnyaneshwar ritthe

 • Guest
Re: $* प्रेम तुझ *$
« Reply #2 on: July 28, 2015, 10:43:34 PM »
 ??? ??? ??? ??? 8) ::) :P :-[ :-X :-\ :-* :-* :'( :'(

Offline विजय वाठोरे सरसमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • विजय वाठोरे सरसमकर
Re: $* प्रेम तुझ *$
« Reply #3 on: September 01, 2015, 06:34:36 PM »
thanks ritthe ..........