Author Topic: '"रूप तुझे "  (Read 4712 times)

Offline SATYAVAN

  • Newbie
  • *
  • Posts: 11
'"रूप तुझे "
« on: October 26, 2010, 03:42:24 PM »
            '"रूप तुझे "


तुझे हे देखणे रूप पाहुनी ,
          मन माझे गेले तुझ्यात हरुनी
तुझे हर अदाकारी डोळे पाहुनी 
          वाटे जीव टाकावा तुझ्यावर वोवाळूनी
काय आहे या रुपामध्ये कसे जाणू ,
           मन म्हणे कसे तुझ्याशिवाय जगू
तुझे ते झाडा पाशी उभे राहणे ,
           झाडे हि म्हणती हे तर परमेश्वराचे देणे
जडला ग प्रेम तुझ्यावरी ,
           आलो तुझ्या जात-पात विसरोनी
भिक मागतो प्रेमाची ,
            देशील का साथ सात-जन्माची 
तुझे हे रूप पाहुनी ,
             गेले मन माझे तुझ्यात हरुनी ,,,,,,,,,,,,

मी हि कविता माझी नेट-मैत्रीण हिला पाहून लिहिली...........................
सत्यवान कुंभार ,,,,,{ सत्या }

Marathi Kavita : मराठी कविता