Author Topic: एका 'क्षणाचे' आयुष्य ..  (Read 4425 times)

Offline किरण पवार

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
  • http://kiranpawar0108.wordpress.com/
एका 'क्षणाचे' आयुष्य ..
« on: November 24, 2012, 12:09:44 PM »

'क्षण'.! 'क्षण'.! म्हणजे काय गं ..
तेच ना..!
जे मी एकटे असताना
नकळत सहज निघून जातात..
अन तू जवळ असताना
तेच 'क्षण' अनमोल होतात..

तुझा सहवासातले माझे 'क्षण'
मला परत करशील का?
माझा रिकाम्या ओंजळीत
तुझा स्पर्शाचे मोती भरशील का?

त्या अनमोल 'क्षणी'
मला फक्त एक 'क्षण' हृदयात भर
मग मी सुखाने मरेन..
मला दिलेलं 'क्षणभर' आयुष्य
मी एका 'क्षणांत' तुझा नावे करेन..

- किरण पवार..

http://kiranpawar0108.wordpress.com/

Marathi Kavita : मराठी कविता


ज्योती साटम

 • Guest
Re: एका 'क्षणाचे' आयुष्य ..
« Reply #1 on: November 24, 2012, 12:29:26 PM »
खूप छान  कविता आहे किरण...

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: एका 'क्षणाचे' आयुष्य ..
« Reply #2 on: November 24, 2012, 12:40:57 PM »
मला फक्त एक 'क्षण' हृदयात भर
मग मी सुखाने मरेन..
मला दिलेलं 'क्षणभर' आयुष्य
मी एका 'क्षणांत' तुझा नावे करेन..

khup chan kiranji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Offline किरण पवार

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
  • http://kiranpawar0108.wordpress.com/
Re: एका 'क्षणाचे' आयुष्य ..
« Reply #3 on: November 27, 2012, 07:07:12 PM »
thank you !!!

vijay sarje

 • Guest
Re: एका 'क्षणाचे' आयुष्य ..
« Reply #4 on: November 29, 2012, 10:27:17 AM »
MAST !

RAVIKUMAR

 • Guest
Re: एका 'क्षणाचे' आयुष्य ..
« Reply #5 on: November 29, 2012, 06:33:57 PM »
'क्षण'.! 'क्षण'.! म्हणजे काय गं ..
तेच ना..!
जे मी एकटे असताना
नकळत सहज निघून जातात..
अन तू जवळ असताना
तेच 'क्षण' अनमोल होतात.. VERY VERY NICE

Kiran Patil

 • Guest
Re: एका 'क्षणाचे' आयुष्य ..
« Reply #6 on: January 22, 2013, 11:33:59 AM »
Mastach !!!!!!!!