Author Topic: "मन"  (Read 1887 times)

Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
"मन"
« on: May 21, 2013, 06:35:35 PM »
काळोख्याच्या भिंतिपलिकडे
आणि पाहण्याची इच्छा क्षितिजापलिकडे....
उजडत्या सुर्याच्या प्रदेशात
आणि माझ्या या स्वप्नाच्या दुनियेत
मन करी तिला पाहण्याची इच्छा वास्तव्यात...
मन हे सुर्यापेक्षाही त्-प्त
आणि मन हे पाहतो तिला कधी नभात
तर पाहतो  तिला कधी पाण्यात...
मनात हे तिचेच उमंग
मन हे इच्छतो ऐकिचे सुंगध...
आकर्षित होत जाते हे मन
आणि विसरुण जाते सारे हे भान...
मन हे खातो चार शब्दाचा मार
काय हे लोक बोलतात वांरवार?...
तिच्यासाठी जोडले हे काव्याचे चार शब्द
पण तिच्याविना जिवनाचे हे काव्यच निशब्द....
  author:-vijay biradar
« Last Edit: April 08, 2014, 05:44:07 PM by vijay biradar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: "मन"
« Reply #1 on: May 21, 2013, 10:00:04 PM »
apratim mitra.....
pan kavich naav apekshit ahe....
kavitechya shevit kavita lihinaryache nav lihave..