Author Topic: मनापासून"प्रेम"करावे......  (Read 1024 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
मनापासून"प्रेम"करावे......
« on: December 18, 2013, 01:46:28 PM »
जे"कठीण"आहे,
ते"सोपे"करावे,
जे"सोपे"आहे,
ते"सहज"करावे,
जे"सहज"आहे,
ते"सुंदर"करावे,
आणि......
जे"सुंदर"आहे,
त्यावर मनापासून"प्रेम"करावे......

SanchuPrem

Marathi Kavita : मराठी कविता