Author Topic: बाराही मास...""  (Read 933 times)

Offline yuvrajpatil001

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
बाराही मास...""
« on: September 29, 2012, 06:30:53 PM »
♥ ♥ ♥
तुझ्या प्रेमाची आहे मज प्यास..,
तुझ्या इश्काचा आहे मज ध्यास...

जरी नसेल मजकडे पैशाची रास..,
प्रेम नक्कीच उधळेल तुजवर बाराही मास..."" ♥ ♥ ♥


युवराज..""

Marathi Kavita : मराठी कविता