Author Topic: "प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं..."  (Read 2404 times)

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
आहे, नाही, कसं, किती,
काहीच कळ्त नसतं,
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं...

रस्ते असतात, साधे सरळ,
पाउल फक्त फसतं,
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असत...

असता असता विरत जातं,
विरता विरता उरतं,
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं...

खुप काही घडल्यानंतर,
शांत नितळ हसतं,
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असतं...


                                     4m  "प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं..." movie...
« Last Edit: May 06, 2013, 10:07:43 PM by श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने »
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
रस्ते असतात, साधे सरळ,
पाउल फक्त फसतं,
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असत...

....awadali kavita shrikantji...

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
रस्ते असतात, साधे सरळ,
पाउल फक्त फसतं,
प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे
प्रेम असत...


छान आहे कविता!