Author Topic: नाही सापडणार " अप्सरा " , तुझ्यासारखी रे ...  (Read 1938 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
मी किती समजाऊ रे ..
तू ओळखून घे ,
 माझं प्रेम रे ..

जगलोय तुझ्यासाठीच रे ,
राहिलेलं जीवन पण ,
बरसू  दे रे ..

जायीन तुझ्यासाठी,
स्वर्गात रे ,
पण..!!
नाही सापडणार " अप्सरा " ,
तुझ्यासारखी रे ...

@ डोंगरी ( मयुर रणदिवे - :)9422705007)