Author Topic: "उधळतोय रंग या सूकलेल्या पानांचा"  (Read 623 times)

Offline Khagendra

  • Newbie
  • *
  • Posts: 3
           "उधळतोय रंग या सूकलेल्या पानांचा"
माझ नको असलेल प्रेम तू कधी समजणार आहेस का!!
सुकलेल्या या पानांना हिरवा रंग चढवणार आहेस का??
मी आहे वासंतातिल झाड, ज्याच्यावर सुकलेल्या पानांचा
बहर,
वाट बघतोय त्या श्रावणधारेची जी चढ़वेल रंग माझ्या
पानांना॥
हे प्रेम आहे न मिळनार, ऐक करतोय नावाचा तुझ्या गजर...
तू येशील मी बहरेल...! तू येशील मी बहरेल!!
हे असच चालू राहिल..
माझ नको असलेल प्रेम!!
तुला समजायच खरच राहून जाईल??

खगेंद्र बेंडाळे
९७६६१२०६६४
जळगाव