Author Topic: " पुन्हा मी माझा "  (Read 1509 times)

Offline sanjiv_n007

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
" पुन्हा मी माझा "
« on: November 20, 2010, 03:38:24 PM »
" पुन्हा मी माझा  "

मी कमी बोलतो म्हणुन शब्द कागदावर उतरतात,
बोलायला गेलो तर शब्द ओठातूनच परततात,
तुला डोळे भरून पहायच असत,
पण तू आलीस की डोळेच भरून येतात,
आणि बोलायच म्हटल तर शब्द मुकेपन धरून येतात.

Unknown

Marathi Kavita : मराठी कविता