Author Topic: "क्षणा-क्षणाला मर"  (Read 1360 times)

Offline UNREVEALED MYSTERY

 • Newbie
 • *
 • Posts: 43
"क्षणा-क्षणाला मर"
« on: February 12, 2012, 09:02:37 PM »
अंतरंग तुझे मम न कळले
अवचित मन तुझ्यावर भाळले

नयन गर्दीत घेती तुझा ठाव
कर्ण तरसले श्रावण्यास तुझा आरव

चलबिचल झाली या मनाची
ये ये सखे स्थिरावण्यास यांसी

स्मरण होताच कड पणावते
सुख - दुखाचे क्षण तरळून जाते

दुरावा झाला दोन ध्रुवापरी
तरी माने जुळलेलीच जुळ्या बाळा परी

क्षण दोन क्षणांची साथ अक्षय मानली
पार दुर्दैवाने आठवणच सवे माझ्या राहिली

मनास या भावना एकाच खायी
कमी होती माझ्यातच काही

नाहीतर समजदार इतकी तू
गेली असतीस एकट्याला टाकून असे नाही

दोष तुझा असे मी कधी न म्हंटले
दोषी मीच हे सर्वथा मी जाणले
पण सखे ...
पूर्णपणे मन माझे खचले
जेंव्हा..........
"क्षणा-क्षणाला मर " न्यायनिवाडा तुझा ऐकले


another little effort by me..  suggestions are welcome
« Last Edit: February 14, 2012, 05:34:11 PM by UNREVEALED MYSTERY »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: विरह कविता (s)
« Reply #1 on: February 13, 2012, 10:59:38 AM »
surekh...

Offline UNREVEALED MYSTERY

 • Newbie
 • *
 • Posts: 43
Re: विरह कविता (s)
« Reply #2 on: February 13, 2012, 01:48:32 PM »
dhanywad..