Author Topic: " अभियंत्यांच्या व्यथा "  (Read 3083 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
  " अभियंत्यांच्या व्यथा "
.
.
.
cam and follower सारखं ,
आपलं नातं होतं....
पण तरीही तू मला झुगारून दिलस....
without nut - bolt  सारखं ,
वाऱ्यावरं सोडून  दिलस....
.
.
.
तू दिलेल्या नकाराने तेल असुनही ,
हृदयाचं इंजिन बंद पडलं....
ब्रेक नसतानाही बिचारं,
स्विच ऑफ़ करून रडलं....
.
.
.
तुझ्या या नकारा पुढे ,
माइंड सुद्धा झुकलं....
मलाच नाही कळालं,
डिझाइन कुठे चुकलं....
.
.
.
कंस्ट्रकशनला की प्रोग्रामला,
तू अतिमहत्व दिलास....
म्हणुनच टेस्ट ड्राइव्ह बघण्यापूर्वी ,
वेइकल तू रिजेक्ट केलसं....
.
.
.
तुझ्याविना कंस्ट्रकशन कसा उभारू ,
डिझाइनमधल्या चुका कश्या सुधारू....
.
.
.
तू आहेस म्हणून,
या जिवनाला धाव आहे....
नाहीतर नुसता ,
कैंटीनमधला वड़ापाव आहे....
.
.
.                                    कवि - विजय सूर्यवंशी.
       (यांत्रिकी अभियंता)
« Last Edit: July 01, 2013, 08:34:29 PM by कवि - विजय सुर्यवंशी. »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: " अभियंत्यांच्या व्यथा "
« Reply #1 on: July 02, 2012, 10:24:25 AM »
 :D ;D   kya baat hai.... ;)   maja aali....

Offline raghav.shastri

 • Jr. Member
 • **
 • Posts: 62
 • Gender: Male
Re: " अभियंत्यांच्या व्यथा "
« Reply #2 on: July 03, 2012, 02:07:17 PM »
Lai Bhari....

Offline prasad26

 • Jr. Member
 • **
 • Posts: 103
Re: " अभियंत्यांच्या व्यथा "
« Reply #3 on: July 05, 2012, 10:29:16 AM »
" तू आहेस म्हणून,
या जिवनाला धाव आहे ."

chan!

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: " अभियंत्यांच्या व्यथा "
« Reply #4 on: July 01, 2013, 08:36:07 PM »
THANKS केदार सर, राघव, प्रसाद....

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: " अभियंत्यांच्या व्यथा "
« Reply #5 on: July 01, 2013, 11:49:19 PM »
 :)very nice :)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: " अभियंत्यांच्या व्यथा "
« Reply #6 on: July 02, 2013, 01:02:20 AM »
THANKS SUMITA पण अभियंत्याच्या व्यथा अभियंत्यालाच कळणार.

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: " अभियंत्यांच्या व्यथा "
« Reply #7 on: July 03, 2013, 01:21:14 AM »
chhan

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: " अभियंत्यांच्या व्यथा "
« Reply #8 on: July 03, 2013, 01:40:03 AM »
THANKS CHEX