Author Topic: तुझंच नावं..."  (Read 1821 times)

Offline yuvrajpatil001

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
तुझंच नावं..."
« on: February 25, 2013, 04:15:09 AM »
♥ ♥ ♥
तू मला एक लाल गुलाब दिल होतंस
माझ्याकडे काही नाहीये तुला द्यायला..,

फक्त इतकंच सांगेन मी तुला...

माझ्या हृदयाच्या घरातील भिंतीवर
रक्ताच्या लाल रंगात...
तुझ नि तुझंच नावं लिहिलेलय..."" ♥ ♥ ♥


Yuvraj..."

Marathi Kavita : मराठी कविता