Author Topic: एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते....."  (Read 2403 times)

Offline yuvrajpatil001

  • Jr. Member
  • **
  • Posts: 56
♥ ♥ ♥
एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते
तुझ्या गालावरची खळी शोभून दिसते

एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते
लाजल्यावर तू खूप छान दिसतेस

एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते
साडीत तू फार लावण्यवती दिसतेस

एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते
तुझी अन माझी जोडी शोभून दिसते.." ♥ ♥ ♥



Yuvraj..."


Marathi Kavita : मराठी कविता


Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
tuzi an tichi jodi shobhun diste he tilahi vatu de na ...he tu nasat sangaych tu fkt

prem karat rahaych ...o k