Author Topic: कुणीतरी हवंय मला..."  (Read 1836 times)

Offline yuvrajpatil001

 • Jr. Member
 • **
 • Posts: 56
कुणीतरी हवंय मला..."
« on: February 25, 2013, 04:53:14 AM »
कुणीतरी हवंय मला..
मिठीत घेणारं अन सर्वकाही विसरविणार
माझे केसं विस्कटविणार अन नकळत मला किस करणार

कुणीतरी हवंय मला..
नेहमी माझा हातात-हात धरून चालणार
देहभान विसरून माझी सावली बनणार

कुणीतरी हवंय मला..
माझ्यासोबत समुद्रकिनारी फिरणारं
सागराच्या लाटांना अन वाळूला पायांनी तुडविणार

कुणीतरी हवंय मला..
माझ्यामागे बाईक_वर बसून फिरणारं
अन माझ्यासोबत पावसात चिंब भिजणार

कुणीतरी हवंय मला..
प्रेमाने KITKAT खाऊ घालणारं
अन तीच KITKAT माझ्या नाकाला लावणारं

कुणीतरी हवंय..
माझं सर्वस्व असणारं
कुणीतरी अस..
ज्यात असेल माझ सर्व जग सामावलेलं

कुणीतरी हवंय..
आयुष्यभर साथ देणार
कुणीतरी अस..
माझ्या श्वासांत_श्वास गुंतून राहणारं.."" ♥ ♥ ♥


Yuvraj..."

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: कुणीतरी हवंय मला..."
« Reply #1 on: February 25, 2013, 09:56:10 AM »
Yuvraj ji... Khup masta kavita ahe. Kitkat vali line khup avadali.

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: कुणीतरी हवंय मला..."
« Reply #2 on: February 25, 2013, 10:25:06 AM »
kunitari as sahaj nahi milat nashibat aslyashivay kunashi prem nahi milat........bhavna chhan ahe

kunitari bhetel tula jiv lavnar an tyachya hatan kitkat bharavnar..