Author Topic: "फक्त तू  (Read 2847 times)

Offline amol.jangam.98

 • Newbie
 • *
 • Posts: 1
"फक्त तू
« on: June 28, 2013, 09:23:14 AM »
माझी  प्राणज्योत  तू
माझ्या मनाची भावना  तू
माझ्या  आयुष्याची  जोडीदार  तू
वेळोवेळी  मला  सावरणारा
असा  खरा आधार  तू
झाले असेल काही दुखं  मला
तर काय झाले म्हणून  पुसणार तू
हृदय  माझे धडकते  आहे
त्या हृदयाची धडकन तू
मन माझे चंचल आहे
त्या मनाची सीमा तू
तुज्याविना जीवन माझे निअर्थ आहे
माझे खरे जीवन तू
चोहीकडे दही दिशा
दिसते आहेस फक्त तू

अमोल जंगम
« Last Edit: June 28, 2013, 09:28:07 AM by amol.jangam.98 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: "फक्त तू
« Reply #1 on: June 28, 2013, 09:30:59 AM »

amol....

माझे खरे जीवन तू
चोहीकडे दही दिशा
दिसते आहेस फक्त तू.....

फारच छान .... :) :) :)
कवितेखाली कवीचे नाव नाही टाकलेले ….


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: "फक्त तू
« Reply #2 on: June 28, 2013, 10:47:28 AM »
prayatna far chan jamla....

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: "फक्त तू
« Reply #3 on: June 28, 2013, 01:19:42 PM »
Amolji kup sundar...

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: "फक्त तू
« Reply #4 on: June 28, 2013, 02:51:03 PM »
चोहिकडे दाही दिशा
दिसते आहेस तू

            व्वा,वां छान पण त्यातून तूही दिसू लागलास