Author Topic: धीर ठेव रे ... " पोरा  (Read 1673 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
धीर ठेव रे ... " पोरा
« on: July 11, 2014, 06:29:41 PM »
प्रत्येक क्षणाचा  हा वारा ,
झोम्तोय मला किती बरा ..

झाल्यात त्या आठवणी आता ,
  " गारा ",
म्हणतोय मी मलाच ..
धीर ठेव रे ... आता
" पोरा " ..

@ डोंगरी ( मयुर रणदिवे -9422705007 )

Marathi Kavita : मराठी कविता