Author Topic: वाटायचे मला....(प्रशांत शिंदे )  (Read 1173 times)


वाटाय
चे मला
तू माझीच होतीस

माझ्या कडेच पहायची
पाहून हसायची

गोड ओठांवर तुझ्या

माझेच नाव आनायची

पण ....?

ठाऊक नव्हते तुझ्या मनात काय होते ,

एका चुकी मूळे मला
तू वेड्यात काढत होती ...
-
© प्रशांत शिंदे
« Last Edit: April 13, 2012, 05:10:04 PM by प्रशांत दादाराव शिंदे »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):