Author Topic: तुझ्याविना कुणीच नाही :(  (Read 1698 times)

Offline Bêing Abhishêk

  • Newbie
  • *
  • Posts: 14
तुझ्यापुढे काहीच नाही,
तुझ्याविना कुणीच नाही !

एकट्या जगात माझ्या,
माझेच आता अस्तित्व नाही !

बस ध्यास तुझा या जीवा,
करमत सुद्धा मुळीच नाही !

आसुसले हे मन अनं पाणावले डोळे,
प्रेम तुझे मिळवण्या कोणता मार्गच नाही !

पण होकार तुझा कानी पडल्या विना,
आता माघार नाही !

कारण , :(
  खरंच तुझ्यापुढे काहीच नाही,
तुझ्याविना कुणीच नाही !!

      ~ स्वलिखित

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Bêing Abhishêk

  • Newbie
  • *
  • Posts: 14
Re: तुझ्याविना कुणीच नाही :(
« Reply #1 on: March 21, 2015, 01:39:56 PM »
want to know ur views :)
« Last Edit: March 25, 2015, 01:24:14 PM by Bêing Abhishêk »