Author Topic: सावलीत तुझ्या कायमचं विसावायचंय :)  (Read 1554 times)

Offline Bêing Abhishêk

  • Newbie
  • *
  • Posts: 14
सावलीत तुझ्या
कायमचं विसावायचंय !!

विसावलेल्या डोळ्यात
एक स्वप्न साठवायचंय !!

खर्याखुर्या आयुष्यात
ते स्वप्न उतरवायचंय !!

साथ तुझी हवी आहे फक्त,
स्वर्गालाही लाजवेल असं
आपलं जग बनवायचंय !!

~ स्वलिखित :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Radha Phulwade

  • Jr. Member
  • **
  • Posts: 63
  • Gender: Female

Offline Bêing Abhishêk

  • Newbie
  • *
  • Posts: 14
आभारी आहे :) @राधा दिदी