Author Topic: तुला पाहिले ************  (Read 1956 times)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
तुला पाहिले ************
« on: February 15, 2012, 01:39:55 PM »
पाहिले तुला पावसात भिजत भिजत
तुझा चेहरा राहिलो मी बघत
नव्हतीस तू दुरवर माझ्या
तसा मी होतो जवळ तुझ्या

मी ही उभा होतो भिजत
तू ही उभी होती भिजत
दुरून मी तुला दिला आवाज
मी तुझ्या कड़े बघताच तुला आली लाज

लाजन ही तुझ फूला सारख होत
पाण्यात भिजताना ही तुझ रूप सुंदर दिसत होत
नजरेस नजर मिळत होती
दुरून तू माझ्या जवळ येत होती

ती डोळ्यांतुन ईशारे करत होती
माझ्या कड़े पाहून हसत होती
हसत हसत लाजत होती
लाजताना ती चंद्राच्या चांदनी सारखी आज वाटत होती


***********भानुदास************[/b]

Marathi Kavita : मराठी कविता