Author Topic: ** पाहिल्य पावसाच्या पाहिल्या सरी **  (Read 1020 times)

Offline Amit K

  • Newbie
  • *
  • Posts: 22
  • Gender: Male
** पाहिल्य पावसाच्या पाहिल्या सरी **

पाहिल्य पावसाच्या पाहिल्या सरी पडल्या दारी ,
पाण्याच्या धारा सोबत हवेचा मारा .
ढगांचा गडगडाठ विजांचा कडकडाट ,
मातीचा सुगंध घेऊन आला हर्षाचा आनंद .

मंद मंद धुंद धुंद सरी घेऊन गेल्य आठवणींच्या दारी ,
गेलो सर्व दुख क्षण भर विसरुनी  सारी .
चिंब भिजुनी आल्या त्या पुसट हाका कानि ,
रोम रोम भरून पुन्हा आले ते शब्द प्रेमाचे मनि .

मनाच्य कोप्र्यत लपलेल्या , रुसून बसलेल्या ,
एकतर्फी असलेलेल्या फुलून आल्या सर्व आठवणी .
अचानक शांत झाले मन , ओले झाले सारे रान .

गेला पाऊस भागुनि स्व:ताची क्षण भर हाउस ,
अला कोंडलेला डोळ्यात आठवणींचा पाऊस . 

पाहिल्य पावसाच्या पाहिल्या सरी .. :(  :(

Amit
 
« Last Edit: July 15, 2017, 07:00:36 PM by Amit K »