Author Topic: **एक खंत**  (Read 766 times)

**एक खंत**
« on: May 15, 2015, 12:54:04 PM »
#स्वप्नातली_परी...❤️

एकाच व्यक्तीचे मी
अनेक रुपे पाहिले...

खरे_खोटे त्यातले सर्व काही
सोबत घेऊन चालले...

काही कपटी असलेल्यांनाही
 साथ देत गेले...

कस असलतरी माझच आहे
असं म्हणत राहिले...

मग असं का व्हाव की
माझ्या वाट्याला केवळ त्यातले खोटच उरले...!‪

‪‬           (स्वलिखित)
         
   Visit my page (https://m.facebook.com/profile.php?id=1641110716124899)

Marathi Kavita : मराठी कविता