Author Topic: ** जन्म नव्या प्रेमवेड्याचा **  (Read 838 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
**जन्म नव्या प्रेमवेड्याचा**

जन्म नव्या प्रेमवेड्याचा,
स्वप्नांच्या राजकुमाराचा..
प्रेमाच्या नव्या अंकुराचा,
तुझ्या नी माझ्या प्रेमाचा..!!

जन्म नव्या प्रेमवेड्याचा,
नव्या ईच्छा आकांक्षाचा..
नव्या स्वप्न किरणांचा,
जन्म नव्या आशेचा..!!

जन्म नव्या प्रेमवेड्याचा,
परीच्या राजकुमाराचा..
तिच्या प्रत्येक स्वप्नपुर्तीचा,
तिच्या प्रेमळ स्माईलचा..!!

जन्म नव्या प्रेमवेड्याचा,
प्रेमसागरातील गहराईचा..
प्रेमाच्या अतुट धाग्याचा,
विश्वासाचा अन् प्रेमाचा..!!

जन्म नव्या प्रेमवेड्याचा,
प्रेमवेड्या राजकुमाराचा...
नव नविन प्रेम कवितांचा,
पुन्हा हृदय जिंकण्याचा...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949