Author Topic: * प्रेम *  (Read 2755 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* प्रेम *
« on: August 31, 2014, 12:46:23 PM »
* प्रेम काय आहे *
कसं सांगु तुला की
हे प्रेम काय आहे
म्हटल तर जीवन आहे
म्हटल तर मरण आहे

कधी दोघांची भेट आहे
तर कधी ताटातुट आहे
ज्याला प्रेम समजलं आहे
त्यालाच प्रेम कुठे मिळालं आहे

कधी प्रेम मृगजळ आहे
तर कधी पानावरचं दव आहे
थोडंसं हसुन घेण्यासाठी मग
स्वतास कायमचं दुखवण आहे

कधी प्रेम मोरपीस आहे
अंगावर फिरलं तर रोमांच आहे
कसंही असलं प्रेम तरी
सा-यांना ते हवं आहे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

Marathi Kavita : मराठी कविता