Author Topic: * अलगद पाऊल *  (Read 2069 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
* अलगद पाऊल *
« on: September 08, 2014, 09:02:04 PM »

--------------------------------
अलवार पावलानी आलीस माझ्या जीवनात
कळलेच नाही माझ्या अधिर अधिर मनास
प्रेमाचा घन वर्षाव करुन माझ्या अगंणात
सखे चिबं भिजवून टाकलीस प्रेमरंगात...

आकाश सारे माळून आले धुदं झाले भावना,
अलवार स्पर्श होता सरीचा जागल्या संवेदना
घेवूनी मिठीत मला तुझ्या तु नवी उब दे ना
मिठीत तुझ्या आज मला हरवुन जाउ दे ना..

स्वप्नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता


Poojakale

 • Guest
Re: * अलगद पाऊल *
« Reply #1 on: September 08, 2014, 09:45:03 PM »
Chan

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: * अलगद पाऊल *
« Reply #2 on: September 20, 2014, 03:55:32 PM »
Thanks A Lot Friend...