Author Topic: * तिने प्रेमवेडा केला *  (Read 1338 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* तिने प्रेमवेडा केला *
« on: November 16, 2014, 07:31:08 PM »
* तिने प्रेमवेडा केला *
पहिल्याच दिवशी कॉलेजला
जेव्हा मी पाहिले हिला
गार हवा बनुन
सगळीकडे वाहु लागला
.....तिने असा प्रेमवेडा केला

काहीच समझेना मला
बोलु काय तिला
करु काय आवडेल तिला
मग जवळ करेल मला
.....तिने प्रेमवेडा केला

एके दिवशी आटो-बसचा संप झाला
कॉलेजला तिला उशीर होउ लागला
मग माझ्या बाईकवर बसवुन तिला
सगळ्यांसमोर कॉलेजला घेउन गेला
.....तिने प्रेमवेडा केला

त्याच संध्याकाळी तिला न्यायला
तिचा बॉयफ्रेंड गाडीवर आला
अन तिने हसत हसत
माझा चांगलाच पोपट केला
.....तिने असा प्रेमवेडा केला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Marathi Kavita : मराठी कविता