Author Topic: * सरत चाललं वरीस हे *  (Read 908 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* सरत चाललं वरीस हे *
« on: December 31, 2014, 01:10:31 PM »
* सरत चाललं वरीस हे *
आठवण मागे ठेउन आपली
सरत चाललं वरीस हे
चांगल्या वाइट क्षणांची सावली
सोडुन चाललं वरीस हे

तुझ्या माझ्यात झाल्या भेटीगाठींना
जपुन चाललं वरीस हे
मनाच्या गाभा-यातल्या पाउलखुणांना
ठेउन चाललं वरीस  हे

पहिलंच प्रेम अधुरं माझं
तोडुन चाललं वरीस हे
नव्या वर्षात भेटु पुन्हा
सांगुन चाललं वरीस हे...!
Good bye 2014
Welcome 2015
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता