Author Topic: * मनातल्या भावना *  (Read 1270 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* मनातल्या भावना *
« on: April 08, 2015, 02:00:02 PM »
मनातल्या भावनांना उगाचंच वाट करुन दिली,
काल आणलेली लगेचंच भरुन गेली....
बघता बघता छंद हा कवितांचा नवा जडला,
शब्दांशी खेळताना मात्र आयुष्याचा खेळ मांडला...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
997067994

Marathi Kavita : मराठी कविता