Author Topic: * कंठातला शब्द *  (Read 997 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
* कंठातला शब्द *
« on: April 30, 2015, 03:01:53 PM »
केव्हा पासुन माझा मोबाईल,
मी नुसताच हातात पकडलाय..
तुला मॅसेज करावा की नको,
हा एकच प्रश्न मनाला जखडलाय..
तुझ्याशी बोलताना तर हा प्रेमवेडा,
भलतंच काहीतरी बोलून बसतो..
जे मनातलं बोलायचं असतं,
तो शब्द कंठातच दाटून असतो...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता


Arvind kute

  • Guest
Re: * कंठातला शब्द *
« Reply #1 on: April 30, 2015, 06:12:25 PM »
Kanthatla shabd samajla tar tyas arth ahe. Nahi tar jeev otun oradnahi vyarth ahe...