Author Topic: ==* तुझविन *==  (Read 1047 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 314
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
==* तुझविन *==
« on: September 24, 2015, 11:31:17 AM »
रोज पहाटे वाट तुझी मी बघतो या किणारी
व्याकुळता या दुखी मनाची सांगतो तुला मी

सांग सखे दिसतो का तुला मी कधी तुझ्या विचारी
भावना मी सांगतो ज्या भास होतो का सांझ सकाळी

कसले हसणे कसले जगणे जगतो जगतो राणी
आठवतांना घेऊन येते डोळ्यात तू माझ्या पाणी

हवी हवीशी तुझी साथ ती घडतं नशीबी नाही
तुझ्याविना गं या जगण्याला कसले अर्थ नाही

तुझ्याविना गं या जगण्याला कसले अर्थ नाही
-----------------------****-----------------------
शशीकांत शांडीले (SD), नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
दि. २४/०९/२०१५
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता

==* तुझविन *==
« on: September 24, 2015, 11:31:17 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):