Author Topic: * Dying Heart *  (Read 1367 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
* Dying Heart *
« on: September 23, 2014, 10:03:44 PM »
* Dying Heart *
I Love You Jaan म्हणणारे
तुला या जगात अनेक भेटतील
पण माझ्यासारखे Dying Heart
सांग बरं तुला कुठे मिळतील

You are so Beautiful Darling
असे सारे नेहमीच तुला म्हणतील
पण माझ्यासारख्या Love Poetry
तुझ्यासाठी कोण बरं लिहतील

When You Feel Lonely
मग आधारासाठी कोणाला बोलावशील
Without Me You Can't Happy
इतकी तु माझी झालेली असशील

When You Have No Options
तेव्हा कुठला मार्ग निवडशील
             तेव्हा
You Running Fastly On My Way
दुसरीकडे तुझे पाय कसे बरे वळतील...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Marathi Kavita : मराठी कविता