* Online प्रेम *
No तिने माझा
Net वरुन घेतला
Save करुन मग
What's app ला
Message केला
Hi Sir मला
तुमच्या poems आवडल्या
म्हणुन Message केला
तुम्हाला राग तर
नाही ना आला
Cute तिचा Face
अन Sweet बोलणं
म्हणुनच मी Chat
तिच्याशी करु लागला
हळुहळु Heart तिच्याशी
beat होउ लागला
पण Destiny बघा
तिचा Boyfriend निघाला
मग Heart माझा
हो Break झाला
Cool down होउन
मी Decide केला
या Online प्रेमाला
मी Bye bye केला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938