पार्टनर

Started by MK ADMIN, January 22, 2009, 11:57:19 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

मेनका प्रकाशन:

"पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही."

"आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक."

"तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं."

"कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं."

"दु:ख, आनंद, जय-पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढचं काय ते नवीन. पुन्हापुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण."
:)

marathi


lalkar


tuzyamails

"दु:ख, आनंद, जय-पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं.
प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढचं काय ते नवीन. agadi barobar ahe...
पुन्हापुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण."

राहुल

अतुलनीय व. पु. 

rchandu

विकायच ठरवील तर फूल सुद्ध्या तराजुत टाकावी लागतात,विकणार्‍यांन फुलांच वजन विकाव,सुगंध वेड्या मानसण वजनात किती फूल येतात हे मोजू नये. (बहुतेक पार्टनर मधून )

Omkarpb


Shona1109

सध्या हे पुस्तक मी वाचत आहे आणि खरच व पु खूप सुंदर लिहितात

साध्या सोप्या भाषेत जगायला शिकवतात

bhagvat jadhav

mahnunach porin mage lagu naka?

Saiprasad

I had read a short story by Va Pu....about a man obsessed by destiny....a man's life uplifts as told by a fortuneteller but as his downfall starts he starts searching for son of fortuneteller....how his obsession leads to his end....does anybody know the name of the story or the book?It would be great help