Author Topic: फेसबुकवरची पोरगी-3  (Read 852 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
फेसबुकवरची पोरगी-3
« on: July 06, 2015, 01:21:00 PM »
फेसबुकवरची पोरगी-3
[1st read फेसबुकवरची पोरगी-2]

तीची पुन्हा Request आली
Accept कर Accept कर म्हणु लागली
मी ही  Request Accept केली
काही न बोलताच शांत राहु लागली
भाव नाही देत मला बोलु लागली
फेसबुकवरची पोरगी

मी ही तिच्या जाळ्यात फसत गेलो
मैत्रीच नात वाढवत गेलो
तुच माझा राजा,मीच तुझी रानी
तीच्या अशा शब्दांत अडकत गेलो

प्रपोज ती करु लागली
तुझ्या शीवाय जगु नाही शकत बोलु लागली
घर संसाराचे स्वप्न ती दाखवु लागली
फेसबुकवरची पोरगी

पुन्हा मला शंका आली
नक्की ही आहे कोण ?
चौकशी सुरु झाली
मित्राच  fake account असल्याची माहीती झाली
आता मी काय बोलु
अशी होती फेसबुकवरची पोरगी
 

श्रीकृष्णा (shri)from नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com
Get ready to fall in Luv
comming soon- अस्तीत्वातील स्वप्न परी-The one side luv(poem series)

Marathi Kavita : मराठी कविता