Author Topic: _ माझा _पाऊस_माझा _time पास ..  (Read 2705 times)

Offline randivemayur

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
 • Gender: Male
 • शब्दात मनमराठी तृप्त....
काय करू ,
माझ्या या गल्लीतील पाऊसाला ..
अरं देवा,
सांग कि बरसायला ...
नाही तर ,
माझ्याखालच रान फाडायला ..
झालाच तर,
भूकंप होऊ दे तुझ्या बापाच्या जीवाला ...
 
_ माझा _पाऊस_माझा _time पास ..
   
 # डोंगरी ( मयुर रणदिवे - ९९६०९१५००७ )

Marathi Kavita : मराठी कविता


सौरभ

 • Guest
Re: _ माझा _पाऊस_माझा _time पास ..
« Reply #1 on: June 09, 2014, 01:57:17 AM »
बरसे वनी पाऊस धुंवाधार
नाचे मयूर आनंदाने फार!

Offline randivemayur

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
 • Gender: Male
 • शब्दात मनमराठी तृप्त....
Re: _ माझा _पाऊस_माझा _time पास ..
« Reply #2 on: June 15, 2014, 06:19:15 PM »
nice....thx सौरभ :) :) :) :)