आठवण असते ती साठवण्यासाठी
कधी दुखावते तर कधी सुखावते
तरीही कायम स्मरणात राहते
कधी काट्यांनी बोचते
तर कधी फुलांनी फुलवते
कधी येते रडवण्यासाठी
कधी येते हसवण्यासाठी
आठवण असते एक किंवा असतात अनेक....!
संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र'' -
''जीवनाच्या पाककृतीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच मित्र'' -
